Friday, April 2, 2010

भारतात World Famous

आजच (02 April 2010) Pune-Today मध्ये एक लेख वाचला. "चिऊ ताईला मारून पिकांचे रक्षण ?" ... त्याच्याच खाली छापलंय की " चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात, शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची गरज". (http://72.78.249.107/Sakal/2Apr2010/Normal/PuneCity/PuneToday/index.htm)

"शेतकऱ्यांमध्ये जनजागृती" ....  म्हणजे ? भारतात World Famous ?
नुसतं "शेतकऱ्यांमध्ये जागृती" च योग्य आहे ना ? (किंवा माझं मराठी कमी पडतंय बहुतेक ... असू शकेल ...)
खरंतर अपेक्षित नाहीये, असो. "चालतंचालतं". 

2 comments:

  1. अरे 'सकाळ' गंडलय सद्धया.. काही random title देतात.. आजच वाचल - "डेक्कनविरुद्ध नाईटराइडर्स चार्ज" ओके.. मान्य त्यांना काहीतरी डेक्कन चार्जर्स ची कोटी का काहीतरी करायच होत.. पण नीट meaning पण नाहीये या title ला.. आवरागिरी..

    ReplyDelete